PR Stories Breast Cancer: ब्रेस्ट कँन्सर रुग्णांना मोठा दिलासा, पहिल्यांदाच पार पडली यशस्वीरित्या व्रणरहित शस्त्रक्रिया A patient's journey, in their own story. भारतात अशा प्रकारची ही केवळ दुसरी आणि जसलोकमधील पहिली “स्कारलेस” मास्टेक्टमी असून, ती २७ वर्षीय अविवाहित महिलेवर यशस्वीरीत्या करण्यात आली. Read full story. Click here